Ferfar #57703 · चोपडा
चोपडा, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 741/1/8/16/2, 741/1/8/16/3
- Talathi
- गणेश राजाराम महाजन
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
ताब्यात देणार : राजा अजितेष सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या चोपडा
ताब्यात घेणार : सुजात खॉं हमजान खॉ तडवी वगैरे...
यांनी मौजे चोपडा येथील गट नं 741/1 /8 ते 16 मधील प्लॉट नं 2 व 3 यांची खालीलप्रमाणे आपांपसात वाटप करून घेतली.
वाटपपुर्वीचा तपशील- गट नं 741/1 /8 ते 16 मधील प्लॉट नं 2 व 3
कब्जेदार सदरी राजा अजितेष सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या चोपडा
वाटपनंतरचा तपशील- गट नं 741/1 /8 ते 16 मधील प्लॉट नं 2 व 3
कब्जेदार सदरी राजा अजितेष सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या चोपडा व इतर अधिकार खालीलप्रमाणे
गट नं 741/1 /8 ते 16 मधील प्लॉट नं 3 ब्लॉक नं 14 क्षेत्र 63.36 चौ. मी. सुजात खॉं हमजान खॉ तडवी
गट नं 741/1 /8 ते 16 मधील प्लॉट नं 3 ब्लॉक नं 15 क्षेत्र 94.481 चौ. मी. फारूकी मोहम्मद शकीलउद्दीन फरिदउद्दीन
गट नं 741/1 /8 ते 16 मधील प्लॉट नं 2 ब्लॉक नं 18 क्षेत्र 94.481 चौ. मी. सैय्यद अखलाख अहमद मुश्ताक अली
याप्रमाणे वाटपपत्र करून दिले असे. राजा अजितेष सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या चोपडा यांचा अर्ज, नोटरी पत्र,बिनशेती आदेश व प्रोसेडींग हजर केलेवरून नोंद केली असे.