Ferfar #57734 · चोपडा
चोपडा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 867/2/3
- Talathi
- गणेश राजाराम महाजन
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : Hdfc Bank Ltd
लिहून घेणार : सुनिल तिलोकचंद जैन
यांनी सर्व्हे क्रमांक : 867/2/3 तपशिल : दिनांक 15/05/2021 रोजी Hdfc Bank Ltd चा अनिल तिलोकचंद जैन यांच्या नावे र.रु. 9800000/- कर्ज. - 44464
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा नजरचुकीने गट नं 867/2/3 वर येऊन गेला होता अर्जदार यांनी फक्त 753/4, 817, 867/2/1 या ७/१२ वर बोजा दाखल करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिले होते.त्याप्रमाणे सदर गटावर बोजा देखील बसलेला होता परंतु नजरचुकीने गट नं 867/2/3 वर सुधा सदर बोजा दाखल झालेला होता. तरी सदर नोंदीने वरील बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.