Ferfar #6064 · आडगाव
यावल, जळगाव · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा किनगाव
गहाणखत लिहुन देणार : देवेंद्र विजय पाटील ,रेखाबाई विजय पाटील रा. आडगाव यांनी दुय्यम निबंधक यावल यांचेकडील दस्त क्रमांक 2223-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2172000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 5, 9 क्षेत्र 1.9200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री देवेंद्र विजय पाटील ,रेखाबाई विजय पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2172000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.