Ferfar #992 · उंटावद
यावल, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 60
- Talathi
- भूषण गोरख सूर्यवंशी
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
मौजे उंटावद ता.यावल येथील शेतजमीन गट नं.60 क्षेत्र 3 हे. 65 आर गणेश संतोष चौधरी,समाधान संतोष चौधरी यांची नावे सामाईकात दाखल असून त्यांनी सोयीसाठी आपापसात सरस -निरस मनाने सदरील शेतजमीनिची वाटणी करून दिली ती खालीलप्रमाणे-
1) गट नं.60 क्षेत्र 3 हे. 65 आर यापैकी 2 हे. 00 आर ची शेतजमीन धनश्री गणेश चौधरी यांचे हिस्सेवर
2)गट नं.60 क्षेत्र 3 हे. 65 आर यापैकी 1 हे. 65 आर ची शेतजमीन चेतना समाधान चौधरी यांचे हिस्सेवर
वरीलप्रमाणे शेतजमिनीबाबत आपापसात वाटणी केलेली असून सदरचे वाटणी पत्र आज रोजी साक्षीदारासमक्ष लिहून घेत आहोत.सदरील वाटणीपत्र त्यांनी राजीखुशीने कोणाच्याही दडपणाला बळी न पडता समजुन उमजुन करुन दिले असे.सदरच्या वाटणी पत्रात नमूद मजकुर खरा असुन याबाबत भविष्यात कुठलाही वाद विवाद उदभवल्यास त्याची जबाबदारी वाटणी पत्र करुन घेणार , देणार व वाटणी पत्रास संमती देणार यांची राहील. त्यास ग्राम महसूल अधिकारी अगर मंडळ अधिकारी जबाबदार राहणार नाही.
असलेबाबत गावी वरीलप्रमाणे अर्ज व र.रु. 200/- च्या प्रतिज्ञापत्रावर वाटणीपत्र आलेवरुन गांव नमुना 7/12 वर नोंद केली असे.