सातबारा Watch

← दहिगाव

Ferfar #5329 · दहिगाव

यावल, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-29
Objection until
2026-10-14
Certified
—
Gat / Survey
396
Talathi
मिलिंद वासुदेव कुरकुरे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026 खातेदार:छोटू जयराम पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर विविध कार्यकारी संस्था मर्या दहिगाव यांचेकडून दिनांक 22/08/2023 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 150000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 05/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.