Ferfar #3624 · विरावली
यावल, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 307
- Talathi
- नयना मोतीराम पाटील
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026
बाजुस दाखल गट नंबर 307 क्षेत्र 3 हे 73 आर सदर मीळकत ही राजेंद्र यशवंतराव वाणी यांच्या नाव सामाईकात दाखल असुन सदर मिळकतीवर विषेश वसुली अधिकारी दि.अर्बन को-ऑफ बॅक लि धरणगाव यांचे थकबाकी कर्जदार राजेंद्र यशवंतराव वाणी यांच्या मिळकतीवर जप्ती बोजा र रु.1053534/-बोजा दाखल करणे बाबत विशेष वसुलीजप्ती वविक्री अधिकारी दि.अर्बन को-ऑफ बॅक लिधरणगाव यांचेकडील स्थावर मिळकत जप्ती (महाराष्ट्र सह संस्था.नियम 1961 चा 107(10 प्रमाणे) वसुली दाखला क्र.348/2010 दिनांक20/08/2010 लगत विषेश वसुली अधिकारी दि.अर्बन को-ऑफ बॅक लि धरणगाव याचेकडील पत्रक्र. जा.क्र.71/95 दिनांक 13/10/2023 रोजीचे पत्रानुसार नोंद केली असे.