सातबारा Watch

← परसाडे बु.

Ferfar #985 · परसाडे बु.

यावल, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
127
Talathi
कुर्शाद चांद्खा तडवी
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा यावल गहाणखत लिहुन देणार : प्रकाश हरी चौधरी ,राजेंद्र हरी चौधरी रा. परसाडे बु. यांनी दुय्यम निबंधक यावल यांचेकडील दस्त क्रमांक 2270-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1234700.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 127 क्षेत्र 2.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश हरी चौधरी ,राजेंद्र हरी चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1234700.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.