सातबारा Watch

← यावल

Ferfar #30197 · यावल

यावल, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
2164
Talathi
पवन विजय नवगाळे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्रं./जमीन-2/ई ऑफीस/2026/3628988 आदेश दिनांक : 15/09/2026 म. तसिलदार सो यावल यांचे कडील आदेश क्रं./जमीन-2/ई ऑफीस /2026/3628988 दि.15/09/2026‍ नुसार अर्जदार बाबुराव‍ माणिकराव इंगळे रा. यावल यांचे मौजे यावल येथील गट नं. 2164 क्षेत्र 1 हे 42 आर + पोख 0 हे 00 र एकूण क्षेत्र 1 हे 42 आर आकार रू 5.95 पैसे ह्या शेतजमीनीची महारा्ष्ट्र जमीन महसूल अधीनीयम 1985 चे कलम 85 नुसार खालील प्रमाणे वाटणी करून घेतली असे. 1) मौजे यावल येथील गट नं.2164 क्षेत्र 1 हे 42 आर + पोख 0 हे 00 आर एकूण क्षेत्र 1 हे 42 आर ही शेतजमीन सुनील बाबुराव इंगळे यांचे हिस्से जाण्याची आहे. गट नं. 2164 हृया शेतजमीनीतुन बाबुराव माणिकराव इंगळे यांचे नांव कमी करावयाचे. गांवी म. तहसिलदार सो यावल यांचे कडील आदेश आदेश क्रं./जमीन-2/ ई ऑफीस /2026/3628988 दि. 15/9/2026 आलेवरून नोंद केली असे.