Ferfar #1768 · बोरावल खुर्द
यावल, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 57
- Talathi
- राजू झामसिंग पारधी
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026
अर्जदार दिलीप अभिमन पाटील, दिवाणसिंग अभिमन पाटील, प्रकाश अभिमन पाटील, राजेंद्र अभिमन पाटील, दुर्गाबाई नंदसिंग पाटील, संदीप नंदसिंग पाटील, प्रदीप नंदसिंग पाटील सर्व राहणार निमगाव, तालुका यावल यांची मौजे बोरावल खुर्द येथील वडिलोपार्जित शेतजमीन गट नं 57 एकूण क्षेत्र हे.7.96 आर आकार रु. 9.31 पैसे यापैकी क्षेत्र हे. 3.98 आर आकार रु. 4.65 पैसे हि शेतजमीन आहे, कुटुंबाचा सलोखा कायम राहावा याकरिता खालीलप्रमाणे वाटणी/आणेवारी करून घेतली-
1. मौजे बोरावल खुर्द येथील शेतजमीन गट नं 57 क्षेत्र हे. 3.98 आर यापैकी क्षेत्र हे. 0.66.34 आर दिलीप अभिमन पाटील यांच्या हिस्से जावयाची आहे.
2. मौजे बोरावल खुर्द येथील शेतजमीन गट नं 57 क्षेत्र हे. 3.98 आर यापैकी क्षेत्र हे. 0.66.34 आर दिवाणसिंग अभिमन पाटील यांच्या हिस्से जावयाची आहे.
3. मौजे बोरावल खुर्द येथील शेतजमीन गट नं 57 क्षेत्र हे. 3.98 आर यापैकी क्षेत्र हे. 0.66.33 आर प्रकाश अभिमन पाटील यांच्या हिस्से जावयाची आहे.
4. मौजे बोरावल खुर्द येथील शेतजमीन गट नं 57 क्षेत्र हे. 3.98 आर यापैकी क्षेत्र हे. 1.32.66 आर राजेंद्र अभिमन पाटील यांच्या हिस्से जावयाची आहे.
5. मौजे बोरावल खुर्द येथील शेतजमीन गट नं 57 क्षेत्र हे. 3.98 आर यापैकी क्षेत्र हे. 0.66.33 आर दुर्गाबाई नंदसिंग पाटील, संदीप नंदसिंग पाटील, प्रदीप नंदसिंग पाटील यांच्या हिस्से जावयाची आहे.
वरील प्रमाणे गटातून कार्तिकी विठ्ठल पाटील व भावेश विठ्ठल पाटील यांची नावे कायमस्वरूपी कमी केले.
वरील प्रमाणे गटाची आणेवारी/वाटणी केली असून गावी लेखी अर्ज 500 रु. मुद्रांक पेपर वरील वाटणीपत्र व संमतीपत्र आलेवरून नोंद केली असे.