Ferfar #4556 · चिखली बु.
यावल, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026
मा. जिल्हाधिकारी सो जळगांव यांचे आदेशान्वये इतर अधिकार अभिलेखात पिक कर्जाची नोंद दाखल व कमी करतांना वि. का. स. सोसायटी, सहकारी व राष्ट्रीयकृत बँक यांना महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 150 (2) नुसार वर्दी नोटीस न बजाविता आदेशाने हा प्रकार निवडून नोंदी घेणेबाबत
वरील परिपत्रक तसेच सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बामणोद यांचेकडील बोजा दाखल करणेबाबत पत्र आलेवरून मनोहर रामचंद्र संदानशिव व सुधा मनोहर संदानशिव यांचे हिश्येवर र रु 3,00,000 दि. 28.10.26 चा बोजा दाखल केला. याबाबत गावी बँकेचे पत्रावरून नोंद केली.