Ferfar #3025 · म्हैसवाडी
यावल, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 17
- Talathi
- मुकेश एकनाथ तायडे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08-10-2026
म. जिल्हाधिकारी जळगाव यांचे कडील परिपत्रक क्र. कुळका/1/ई -टपाल/2019/36/56/1054 दि. 10/12/2019 चे परिपत्रकानुसार अधिकार अभिलेखात पिक कर्जाची नोंद दाखल व कमी करतांना वि .का.स .सोसायटी सहकारी व राष्ट्रीयकृत बँक यांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 150 (2) नुसार वर्दी नोटीस न बजाविता आदेशाने हा प्रकार निवडून नोंदी घेणेबाबत
वरील परिपत्रकानुसार तसेच सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बामणोद यांचेकडील बोजा दाखल करणेबाबत पत्र आलेवरून कस्तुराबाई धोंडू कोळी व गोकुळ धोंडू कोळी यांचे हिस्येवर र रु 2,00,000 दि. 01.10.26 चा बोजा दाखल केला. याबाबत गावी बँकेचे पत्रावरून नोंद केली.