Ferfar #3027 · म्हैसवाडी
यावल, जळगाव · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅक लि शाखा भुसावळ.ता.भुसावळ जि.जळगाव
गहाणखत लिहुन देणार : मधु राजेश मानवतकर ,राजेश तुकाराम मानवतकर रा. म्हैसवाडी यांनी दुय्यम निबंधक भुसावळ यांचेकडील दस्त क्रमांक 6291-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4828000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 58, 59, 60, 62 क्षेत्र 1.1200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मधु राजेश मानवतकर ,राजेश तुकाराम मानवतकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4828000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.