Ferfar #1719 · वाघळुद
यावल, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 66
- Talathi
- माधुरी विक्रम सोनवणे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026चूक दुरुस्ती :
सतीश गंभीर चौधरी रा अंजाळे यांनी अर्ज दिला असे कि मौजे वाघळूद ता यावल येथील गट नं. 66 च्या 7/12 उताऱ्यावर नजरचुकीने सतीष गंभीर चौधरी असे आले आहे. तरी सदर चूक दुरुस्तीसाठी फेरफार घेतला असे. अर्ज , आधार कार्ड, L.C., स्थानिक चौकशी वरून दुरुस्ती केली असे.