Ferfar #10318 · डोंगर कठोरा
यावल, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026
हक्कसोड लेख
लिहुन देणार- सुमनबाई मधुकर जावळे उ व 85
लिहुन घेणार -इंदुबाई नथु कोल्हे उ व 69
मौजे डोंगरकठोरा शिवारातील गट क्र 1618 क्षेत्र 0.24 हे आर व गट क्र 1619 क्षेत्र 1.93 हे आर पो.ख 0.55 हे आर यापैकी 0.6433 पो.ख.0.1834 अशा गटावर लिहुन देणार यांचे नाव वारसाहक्काने इतर अधिकारात दाखल आहे .सदर गटावरील वहीवाट हक्क यापुर्वीच त्यांनी तोंडी वाटणीने लिहुन घेणार यांना कायमस्वरुपी दिलेला आहे.सदर गटावरील लिहुन देणार यांना प्राप्त वारसा अधिकार त्यांनी कायमस्वरुपी लिहुन घेणार यांच्या नावे केल्याने लिहुन देणार यांचे नाव कमी करुन नोंद केली असे.
अर्ज ,रु 500 च्या स्टॅंपवरील हक्कसोडलेख पत्र ,गावदप्तरी हजर केलेवरुन नोंद केली असे.