Ferfar #7979 · भालोद
यावल, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : भालोद वि.का.सह. सोसा.लि भालोद ता.यावल
लिहून घेणार : देवराम दोधू जावळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 1090 तपशिल : वि. का. स. सो. भालोद रु. 1500/- दि. 21/5/59 वर तारण - 2508
सर्व्हे क्रमांक : 781 तपशिल : वि.का.स.सो.लि.भालोद रु. 900/- वर तारण ता.28/5/59 - 2508 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज व भालोद वि.का.सह. सोसा.लि भालोद ता.यावल यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.