Ferfar #9371 · बामणोद
यावल, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 235
- Talathi
- विजय काशिनाथ शिरसाट
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
नोदीचा प्रकार:- खरेदी
लिहुन देणार:- विकास राजाराम चौधरी रा. बामणोद यांचे गट/सर्व्हे क्रमांक235, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6275 हे.आर.
लिहुन देणार:- प्रदीप राजाराम चौधरी रा. बामणोद गट/सर्व्हे क्रमांक235, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6275 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6275 हे.आर. हे त्यांनी
लिहुन घेणार :- शांताराम अवसु भिरुड , गट/सर्व्हे क्रमांक 235 उत्तरेकडील दोघांचे मिळुन बागायत लागवडीयोग्य क्षेत्र 1.2550 हे.आर.ची शेतजमीन मात्र तसेच सदर जमीनीमध्ये एक विहीर असुन त्या विहरीवरीवर 0-8-0 च्या हिश्यासह खरेदी केली.
यांना दुय्यम निंबधक सावदा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2340 दिनांक 04/07/2023 प्रमाणे रक्कम रुपये 1860000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
तसेच या पूर्वी या बाबत फेरफार क्रमांक 8280 घेण्यात आला असून तांत्रिक अडचणी मुळे सात बारावरील इफेक्ट चुकल्यामुळे दुरुस्त नोंद केली असे