सातबारा Watch

← बोरखेडे बु.

Ferfar #4880 · बोरखेडे बु.

यावल, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
484
Talathi
ईश्वरलाल रमेश कोळी
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : अक्षय ग्रामीण सहकारी बिगर शेती पतसंस्था मर्या लि न्हावी ता यावल गहाणखत लिहुन देणार : माधव चुडामण चौधरी ,रघुनाथ चुडामण चौधरी रा. बोरखेडे बु. यांनी दुय्यम निबंधक सावदा यांचेकडील दस्त क्रमांक 3512-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 484 क्षेत्र 0.4300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माधव चुडामण चौधरी ,रघुनाथ चुडामण चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.