सातबारा Watch

← आमोदे

Ferfar #7522 · आमोदे

यावल, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-06
Objection until
Certified
—
Gat / Survey
131/13
Talathi
झोटे शैलेश अंकुश
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ट्रूहॉम फायनान्स लिमिटेड शाखा जळगाव गहाणखत लिहुन देणार : प्रशांत मुरलीधर मिस्तरी रा. आमोदे यांनी दुय्यम निबंधक सावदा यांचेकडील दस्त क्रमांक 3146-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2223846.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 131/13 क्षेत्र 0.8246 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत मुरलीधर मिस्तरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2223846.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : मुरलीधर लक्ष्मन मिस्तरी (खाता क्रमांक :- 11368) , छाया मुरलीधर मिस्तरी (खाता क्रमांक :- 11368) ,