Ferfar #21029 · फैजपुर
यावल, जळगाव · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ बडौदा शाखा सावदा ता रावेर
गहाणखत लिहुन देणार : गणेश कृष्णराव माहुरकर ,मनिष कृष्णराव माहुरकर रा. फैजपुर यांनी दुय्यम निबंधक सावदा यांचेकडील दस्त क्रमांक 3374-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1006/18, 1006/19, 1006/26, 1006/27 क्षेत्र 0.4725 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश कृष्णराव माहुरकर ,मनिष कृष्णराव माहुरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.