सातबारा Watch

← पिंपरुड

Ferfar #6186 · पिंपरुड

यावल, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
368/385/37, 368/385/38, 368/385/39, 368/385/40, 368/385/41, 368/385/42, 368/385/43
Talathi
श्वेता राजेद्र ससाणे
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लि. शाखा भुसावळ तर्फे अधिकृत स्वाक्षरी कर्ता सागर दिनकर सोनवणे गहाणखत लिहुन देणार : कृष्णा पांडुरंग नारखेडे रा. पिंपरुड यांनी दुय्यम निबंधक सावदा यांचेकडील दस्त क्रमांक 3445-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 368/385/37, 368/385/38, 368/385/39, 368/385/40, 368/385/41, 368/385/42, 368/385/43 क्षेत्र 0.7387 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कृष्णा पांडुरंग नारखेडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : योगेश कृष्णा नारखेडे (खाता क्रमांक :- 8732) ,