सातबारा Watch

← पाल

Ferfar #2839 · पाल

रावेर, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
207/2
Talathi
सलीम मेहरबान तडवी
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 मौजे पाल ता रावेर येथिल शेतमिळकत गट क्र 207/2, ए क्षेत्र 2.02 हे आर व पो ख 0.17 हे आर ही शेतमिळकत नामे नशीर इस्माईल तडवी, बशीर इस्माईल तडवी, बानुबाई जमशेर तडवी, रसूल इस्माईल तडवी, सकीना मजीत तडवी, सबनूर फिरोज तडवी, साबजान अजित तडवी यांच्या नावावरील शेतमीळकत आमच्या एकत्र कुटुंबातील असुन आपल्या सोइ नुसार व प्रत्यक्ष कब्जे वहिवाटी नुसार व भविष्याच्या दृष्टीने वाद उद्भवू नये म्हणून सरस निरस मनाने सामाईकात विभक्त सदर जमिनिचे खालील प्रमाणे वाटनीपत्र लिहुन ठेवले आहे ते येणे प्रमाणे वाटणीपुर्विची स्थिती खलील प्रमाणे- पाल येथील गट क्र. 207/2, ए क्षेत्र 2.02 व पो ख 0.17 हे आर, आकार 1.31 ही शेतमिळकत नामे नशीर इस्माईल तडवी, बशीर इस्माईल तडवी, बानुबाई जमशेर तडवी, रसूल इस्माईल तडवी, सकीना मजीत तडवी, सबनूर फिरोज तडवी, साबजान अजित तडवी यांच्या नावे वाटणीनंतरची स्थिती खलील प्रमाणे- पाल ता रावेर येथिल शेतमिळकत गट क्र 207/2 , ए क्षेत्र 2.02 हे आर, पो ख 0.17, आकार 1.31 पैकी 0.67.34 आर व पो ख 0.05.66 आर नामे रसूल इस्माईल तडवी यांच्या नावे. पाल ता रावेर येथिल शेतमिळकत गट क्र 207/2 , ए क्षेत्र 2.02 हे आर, पो ख 0.17, आकार 1.31 पैकी 0.67.33 आर व पो ख 0.05.67 आर नामे बशीर इस्माईल तडवी यांच्या नावे. पाल ता रावेर येथिल शेतमिळकत गट क्र 207/2 , ए क्षेत्र 2.02 हे आर, पो ख 0.17, आकार 1.31 पैकी 0.67.33 आर व पो ख 0.05.67 आर नामे नशीर इस्माईल तडवी यांच्या नावे. सदर गटात असलेल्या विहिरीवर संपूर्ण हिस्सा रसूल इस्माईल तडवी यांचा राहील. ईतरहक्कातील अटी व शर्ती कायम ठेवून सदरची वाटणी केली असे. गावी अर्ज, स्टॅंम्प वरील नोटरी व कौटुंबिक वाटणिपत्र आल्यावरून नोंद केली असे.