Ferfar #4313 · रसलपुर
रावेर, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 64
- Talathi
- मनोहर भानुदास भांडेकर
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि.रावेर मर्चन्टस को.ऑप.क्रेडिट लि.रावेर शाखा रावेर ता.रावेर जि.जळगाव
गहाणखत लिहुन देणार : विशाल मंगलदास श्रावगे रा. रसलपुर यांनी दुय्यम निबंधक रावेर यांचेकडील दस्त क्रमांक 3620-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 64 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विशाल मंगलदास श्रावगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.