Ferfar #4320 · रसलपुर
रावेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 64
- Talathi
- मनोहर भानुदास भांडेकर
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : दि रावेर पिपल्स को ऑप बँक लि रावेर
लिहून घेणार : विशाल मंगलदास श्रावगे
यांनी सर्व्हे क्रमांक : 64 तपशिल : दि रावेर पिपल्स को ऑप बॅक लि रावेर र रु 200000/- 21/2/11 विशाल मगलदास वाणी चे हि बोजा दाखल - 1461
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र तसेच दु नि रावेर यांचे कडील सूची क्र 2 दस्त क्र 3609 दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.