सातबारा Watch

← मुंजलवाडी

Ferfar #4457 · मुंजलवाडी

रावेर, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
10/1/6
Talathi
कमलाकर तुळशिराम हातकर
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एल अँड टी फायनान्स लि. शाखा रावेर, ता. रावेर, जि. जळगाव. गहाणखत लिहुन देणार : रमेश छबीलदास धनके रा. मुंजलवाडी यांनी दुय्यम निबंधक रावेर यांचेकडील दस्त क्रमांक 3413-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2001000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10/1/6 क्षेत्र 1.7719 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश छबीलदास धनके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2001000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.