सातबारा Watch

← अजंदे

Ferfar #3358 · अजंदे

रावेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
111/1, 117/1, 121/1
Talathi
गणेश वसंत पाटील
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026 लिहून देणार : सेंट्रल बॅक ऑप इंडिया शाखा रावेर लिहून घेणार : शिवदास नामदेव पाटील गट नंबर/ सर्वे नंबर 111/1,117/1, 121/1 वरील सेंट्रल बॅक ऑप इंडिया शाखा रावेर यांचेकडून दिनांक 13/07/2006 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 225000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह. दुय्यम निबंधक रावेर यांचे कडील दस्त क्रमांक RVR-3488-2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.