सातबारा Watch

← पाडळे खुर्द

Ferfar #2880 · पाडळे खुर्द

रावेर, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
204
Talathi
नागसेन सोमा इंगळे
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा खानापूर, ता. रावेर, जि. जळगाव. गहाणखत लिहुन देणार : रविंद्र रामदास महाजन रा. पाडळे खुर्द यांनी दुय्यम निबंधक रावेर यांचेकडील दस्त क्रमांक 3641-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 347000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 204 क्षेत्र 1.9100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र रामदास महाजन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 347000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.