सातबारा Watch

← पाडळे बु

Ferfar #1774 · पाडळे बु

रावेर, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
28/2
Talathi
समीर निजाम तडवी
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : परिपत्रक क्र कूळका/ई-टपाल/2019/36/56/1054 आदेश दिनांक : 10/12/2019 लिहून देणार :सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा खानापूर लिहून घेणार : अजय सुनिल महाजन व राहुल सुनिल महाजन रा. निरुळ सर्व्हे क्रमांक : 28/2 प्रत्येकी तपशिल : दिनांक 07/03/2024 रोजी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा खानापुर चा अजय सुनिल महाजन ,राहुल सुनिल महाजन यांच्या नावे र.रु. 200000/- कर्ज. - 1685 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेले बोजे कमी करणेबाबत सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा खानापूर यांचेकडील पत्र दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेले बोजे कमी केले. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.