सातबारा Watch

← अहिरवाडी

Ferfar #4160 · अहिरवाडी

रावेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
137/1/38
Talathi
नागसेन सोमा इंगळे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026 लिहून देणार : विशेष वसुली अधिकारी जळगाव जि.सह पतसंस्था लिहून घेणार : लक्ष्मण पुनमचंद पारीसकर यांनी सर्व्हे क्रमांक : 137/1/38 तपशिल : म.विशेष वसुली अधिकारी - दि रावेर जनता अर्बन को ऑ क्रे सो रावेरचा जप्ती बोजा र रु. 51782/- 04.09.09 टोपलु मरु तायडेचे कर्जापोटी लक्ष्मण पारीसकरचे हिश्यावर दाखल. - 2160 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजादि दि.06/10/2026 रोजी पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली अधिकारी जळगाव जि.सह पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.