Ferfar #8153 · केऱ्हाळे बु
रावेर, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 346/347/348/11
- Talathi
- रवी भागवत शिंगणे
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि रावेर मर्चन्टस को ऑप क्रेडीट सोसायटी लि रावेर शाखा रावेर ता.रावेर जि.जळगाव
गहाणखत लिहुन देणार : विनोद वसंत खारे रा. केऱ्हाळे बु यांनी दुय्यम निबंधक रावेर यांचेकडील दस्त क्रमांक 3540-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 346/347/348/11 क्षेत्र 0.6450 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनोद वसंत खारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.