Ferfar #5218 · कर्जोद
रावेर, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
गट नं 304 क्षेत्र : 1.2900 आकरणी : 6.62 व गट नं 319 क्षेत्र : 0.3800 आकरणी : 2.58 धनंजय रामदास पाटील चे नावे शेतजमीन असून कौटुंबिक कारणास्तव व वहिवाटीच्या सोईसाठी पुढीलप्रमाणे वाटणी केली असे.
गट नं 304 क्षेत्र : 1.2900 आकरणी : 6.62 जयश्री धनंजय पाटील चे हिस्से
गट नं 319 क्षेत्र : 0.3800 आकरणी : 2.58 रुपेश धनंजय पाटील चे हिस्से
सदर वाटणीपत्रावर श्रीमती ज्ञानदेवी भूषण भारंबे यांनी स्वतः हजर राहून व स्वाक्षरी करून विनाशर्त संमती दिली आहे.
गावी रु 200 चे स्टॅम्प पेपर वरील अभिसाक्षांकित वाटणीपत्र आले वरून नोंद केली असे.