Ferfar #4643 · खानापूर
रावेर, जळगाव · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लि. शाखा रावेर (मॉर्गेजी)
गहाणखत लिहुन देणार : लिलाधर विश्वंभर पाटील रा. खानापूर यांनी दुय्यम निबंधक रावेर यांचेकडील दस्त क्रमांक 3504-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 137/7, 137/8 क्षेत्र 1.7682 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लिलाधर विश्वंभर पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.