Ferfar #6327 · वाघोड
रावेर, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
श्री. सुनिल मधुकर पाटील यांनी अर्ज दिला की, गट नं 602 व गट नं 537 मधिल खातेदार भागाबाई श्रावण पाटील हे दि. 18/08/2008 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच फेरफार क्रमांक 715 दिनांक 02/08/1989 अन्वये सर्व गट नं. वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले