सातबारा Watch

← वाघोड

Ferfar #6329 · वाघोड

रावेर, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
5
Talathi
काजल चुडामण पाटील
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026 श्री. प्रदिप दुर्गादास बारी यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 5 वरील इतर हक्कात नाव असलेले खातेदार कै. सुशीला दुर्गादास बारी ह्या दिनांक 02/06/2026 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे 1) संदिप दुर्गादास बारी नाते : मुलगा , वय :54 2) प्रदिप दुर्गादास बारी नाते : मुलगा , वय :52 3) योगीता योगेश चौधरी नाते : मुलगी , वय :48 मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व स्थानिक चौकशीवरून नावे दाखल केली असे.