Ferfar #5345 · खिरवड
रावेर, जळगाव · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 123/124/1
- Talathi
- प्रशांत प्रकाश जाधव
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17-10-2026आदेशाने
नथ्थू निवृत्ती चौधरी रा खिरवड ता रावेर यांनी मौजे खिरवड ता रावेर येथील गट नं. 123/124 प्लॉट नं. 1 चे क्षेत्र 1.3940 आर चौमी हा भूखंड नविन अविभाज्य शर्तीवर धारण केलेला असून सदरील भूखंड भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग -1 मध्ये रुपांतरीत करुन होणेबाबत मा उपविभागीय अधिकारी सो फैजपूर यांचे कडील आदेशात नमूद प्रमाणे दुय्यम निबंधक रावेर यांनी या भुखंडाचे एकूण मुल्याकंन 104550/- मात्र इतके कळविलेले असता,अर्जदार यांनी मुल्यांकन किमतीच्या 15 टक्के रक्कम 15683/- एवढी दिनांक 24.08.2026 रोजी शासकीय चलनाने शासकीय खनिज्यात जमा केली आहे
नथ्थू निवृत्ती चौधरी यांचे मौजे खिरवड ता रावेर येथील गट नं. 123/124 प्लॉट नं. 1 चे क्षेत्र 1.3940 आर चौमी हा भूखंड नविन अविभाज्य शर्तीवर धारण केलेला भूखंड भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग -1 मध्ये रुपांतरीत केले असे याबाबत गावी मा उपविभागीय अधिकारी सो फैजपूर यांचे कडील क्र.जमीन/नअश/कावी/26/226दिनांक 07.09.2026 रोजी आदेशाची प्रत आलेवरुन नोंद केली असे