सातबारा Watch

← खिरवड

Ferfar #5347 · खिरवड

रावेर, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
194, 199
Talathi
प्रशांत प्रकाश जाधव
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 देवेंद्र संतोष वाघ, संदीप धोंडू वाघ यांचे नावे बाजूस नमूद गट नं.194 चे क्षेत्र हे.2.09 आर यापैकी क्षेत्र हे.0.83 आर,व गट नं.199 चे क्षेत्र हे.0.84 आर एवढया शेतजमीन सामाईकात नावे दाखल असून त्यांनी वहिवाटीच्या सोयीसाठी आपआपसात खालील प्रमाणे विभाजन केले ते असे 1.मौजे खिरवड गट नं.194 चे क्षेत्र हे.2.09 आर यापैकी क्षेत्र हे.0.83 आर संदीप धोंडू वाघ यांचे नावे दाखल 2.मौजे ख‍िरवड गट नं.199 चे क्षेत्र हे.0.84 आर देवेंद्र संतोष वाघ यांचे नावे दाखल याबाबत गांवी अर्ज रु 200/-चे वरील स्टॅम्पपेपरवरील वाटणीपत्र आलेवरुन नोंद केली असे.