सातबारा Watch

← थेरोळे

Ferfar #3022 · थेरोळे

रावेर, जळगाव · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
Certified
—
Gat / Survey
116/3
Talathi
सुधीर गणेशराव इंगळे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 07-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07-10-2026 श्री दत्तात्रय साहेबराव पाटील वगैरे -1 रा थेरोळे तालुका रावेर यांनी त्यांच्या मालकीची कुळ कायदा कलम 43 या शर्तीवर धारण केलेल्या मौजे थेरोळे ता रावेर येथील गट नं. 116/3 चे क्षेत्र हे. 0.93 आर आकार रुपये 6.59 पैसे या शेतजमीनीचे इतर हक्कातील कुळकायदा कलम 43 चा शेरा कमी करणेकामी मा उपविभागीय अधिकारी सो फैजपूर यांचेकडील आदेश प्राप्त झालेला आहे मा उपविभागीय अधिकारी सो फैजपूर यांचेकडील आदेशात नमूद प्रमाणे मौजे थेरोळे ता रावेर येथील गट नं. 116/3 चे क्षेत्र हे. 0.93 आर आकार रुपये 6.59 पैसे या शेतजमीनीच्या आकाराचे 40 पट नजराणा रक्कम रुपये 310/- रुपये मात्रा दिनांक 24.08.2026 रोजी शासकीय नजराणा महणून भरणा केला आहे या अनुषगांने इतर हक्कातील कुळकायदा कलम 43 चा शेरा करुन भोगवटदार वर्ग -2 मधून भोगवटदार वर्ग -1 मध्ये वर्ग करण्यात आले याबाबत गावी मा उपविभागीय अधिकारी सो फैजपूर यांचेकडील क्रमांक/कुळका/कावि/33/2026 दिनांक 07.09.2026 रोजीची आदेशाची प्रत आलेवरुन नोंद केली असे.