सातबारा Watch

← कुंभारखेडे

Ferfar #2940 · कुंभारखेडे

रावेर, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
245
Talathi
निलेश पद्माकर पाटील
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 मौजे कुंभारखेडा येथील गट नं 245 मध्ये क्षेत्र 0.93 आकार 6.18 र रु मनोहरभाई यादवभाई बोंडे , विजया श्रीधर बोंडे ,निलेश श्रीधर बोंडे,वर्षा भूषण कोल्हे, मंदाकिनी भागवत बोंडे, चंद्रकांत भागवत बोंडे, लिलाधर भागवत बोंडे, यशोदाबाई रविंद्र वारके,हेमंत रेवा झांबरे,सतीश रेवा झांबरे ,घनश्याम रेवा झांबरे,आनंदा उखर्डू बोंडे,आनंदा उखर्डू बोंडे वहिवाटिच्या सोयीकरिता आपसात वाटणीपत्र करून घेत आहेत. वाटणीपत्रकरून देणार:- निलेश श्रीधर बोंडे,वर्षा भूषण कोल्हे, यशोदाबाई रविंद्र वारके,हेमंत रेवा झांबरे,सतीश रेवा झांबरे ,घनश्याम रेवा झांबरे,आनंदा उखर्डू बोंडे,आनंदा उखर्डू बोंडे. वाटणीपत्रकरून घेणार:-मनोहरभाई यादवभाई बोंडे ,विजया श्रीधर बोंडे ,मंदाकिनी भागवत बोंडे, चंद्रकांत भागवत बोंडे, लिलाधर भागवत बोंडे वाटणीपत्राचा तपशीलपुढीलप्रमाणे:- गट नं 245 मधील १)मनोहरभाई यादव बोंडे यांच्या हिस्से 0.31 आर चौ.मी. २)विजया श्रीधर बोंडे यांच्या हिस्से 0.31 आर चौ.मी 3)मंदाकिनी भागवत बोंडे, चंद्रकांत भागवत बोंडे, लिलाधर भागवत बोंडे यांच्या हिस्से 0.31 आर चौ.मी सदरील वाटणीपत्र दप्तरी प्राप्त अर्ज व प्रतिज्ञापत्र वरून केली असे.