सातबारा Watch

← कोचूर खुर्द

Ferfar #1424 · कोचूर खुर्द

रावेर, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
57
Talathi
गुंजन चंद्रकांत कुरकुरे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026 मौजे कोचुर खु ता.रावेर येथील गट नं 57 चे क्षेत्र हे 3.33 आर आकार 23 रु 86 पै, हे अजित जयसिंग परदेशी, विजय जयसिंग परदेशी व हिरालाल जयसिंग परदेशी यांचे नावे दाखल असुन वडिलोपार्जीत एकत्र कुटुंबातील स्थावर मिळकत त्यांनी कौटुंबिक कारणास्तव व वहिवाटीच्या सोईसाठी कौटुंबिक वाटणी करून घेत आहेत त्या मिळकतीचे वर्णन खालीलप्रमाणे . मौजे कोचुर बु ता.रावेर येथील गट नं 57 चे क्षेत्र 3 हे 33 आर आकार 23 रु 86 पै हे 1-अजित जयसिंग परदेशी यांच्या हिश्यावर क्षेत्र हे 1.11 आर दक्षिणेकडील बाजूने 2-विजय जयसिंग परदेशी यांच्या हिश्यावर क्षेत्र हे 1.11 आर दक्षिण व उत्तर दिशेच्या मध्यभागी 3-हिरालाल जयसिंग परदेशी यांच्या हिश्यावर क्षेत्र हे 1.11 आर उत्तरेकडील सदर वरीलप्रमाणे शेतजमीन वाटणीत्राने नावे दाखल केली असुन अर्जदार यांनी नोटरी प्रतिज्ञापत्र ऑड. सुधीर जी धांडे यांचे समक्ष रजी नंबर 49088 अ.नं.4309/2026 दि.9/10/2026 सादर केल्याने बाबत नोंद दाखल केली असे.