Ferfar #2920 · कोचूर बू
रावेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 392/4
- Talathi
- गुंजन चंद्रकांत कुरकुरे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया, सावदा
लिहून घेणार : विकास मोतीराम महाजन
यांनी सर्व्हे क्रमांक : 392/4 तपशिल : भारतीय स्टेट बँक सावदा र रु.1,20,000/- दि 23/07/2010 चा बोजा विलास,विकास व सुमन मोतीराम महाजनचे हि बोजा दाखल. - 1419
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.