Ferfar #3227 · दसनूर
रावेर, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
मौजे दसनूर येथील गट 227 व 231 अनुक्रमे 227 व 231 शंकर लक्ष्मण पाटील व किशोर शंकर पाटील यांच्या मालकीचे असून वहीवाटीच्या सोयीकरिता आपसात वाटणी पत्र करून घेत आहोत.
वाटणीपत्र करून देणार :- 1)शंकर लक्ष्मण पाटील 2)किशोर शंकर पाटील
वाटणीपत्र लिहून घेणार :- राहुल शंकर पाटील
वाटणीपत्र संमती देणार:- 1)अरुणाबाई भास्कर चौधरी 2)शोभाबाई मुरलीधर महाजन 3) सुनंदा विलास पाटील 4)मनीषा किशोर पाटील 5) प्रणव किशोर पाटील 6)युगांती किशोर पाटील
वाटणीपत्राचा तपशील ढीलप्रमाणे:-
1) मौजे दसनूर येथील गट न 227 मध्ये शंकर लक्ष्मण पाटील यांच्या हिस्से क्षेत्र 0.08 हे आर पोट खराब 0.02 हे आर दाखल
2) मौजे दसनूर येथील गट न 227 मध्ये किशोर शंकर पाटील यांच्या हिस्से क्षेत्र 0.85 हे आर दाखल
3) मौजे दसनूर येथील गट न 227 मध्ये राहुल शंकर पाटील यांच्या हिस्से क्षेत्र 0.15 हे आर दाखल
4) मौजे दसनूर येथील गट न 231 मध्ये राहुल शंकर पाटील यांच्या हिस्से क्षेत्र 0.81 हे आर दाखल
सदरील फेरफार दप्तरी प्राप्त अर्ज आणि ५०० रु च्या प्रतिज्ञापत्र वरून घेतला असे.