सातबारा Watch

← आंदलवाडी

Ferfar #3575 · आंदलवाडी

रावेर, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
307
Talathi
समीर रशीद तडवी
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा सावदा ता रावेर गहाणखत लिहुन देणार : संतोष हेमा होले रा. आंदलवाडी यांनी दुय्यम निबंधक सावदा यांचेकडील दस्त क्रमांक 3255-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1058000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 307 क्षेत्र 2.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष हेमा होले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1058000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.