Ferfar #3577 · आंदलवाडी
रावेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 85/अ/2
- Talathi
- समीर रशीद तडवी
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा , शाखा रावेर
लिहुन देणार : कुसुम रामदास भारंबे , तेजस्विनी ललित कोळंबे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 85/अ/2 यांनी दुय्यम निबंधक सावदा यांचेकडील दस्त क्रमांक 321 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 499000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.31 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कुसुम रामदास भारंबे ,तेजस्विनी ललित कोळंबे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक321 - दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 499000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे बँक ऑफ बडोदा , शाखा रावेर दप्तरी दाखल असे.