Ferfar #20606 · सावदा
रावेर, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 56/2
- Talathi
- रशिद रज्जाक तडवी
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ बडौदा शाखा सावदा ता रावेर
गहाणखत लिहुन देणार : प्रदीप अरुण तायडे रा. सावदा यांनी दुय्यम निबंधक सावदा यांचेकडील दस्त क्रमांक 3264-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 56/2 क्षेत्र 1.0125 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रदीप अरुण तायडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.