सातबारा Watch

← सावदा

Ferfar #20642 · सावदा

रावेर, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
186/5
Talathi
रशिद रज्‍जाक तडवी
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, सावदा लिहुन देणार : राजेश पुनमचंद तोडावत रा. सावदा गट नंबर/ सर्वे नंबर 186/5 यांनी दुय्यम निबंधक सावदा यांचेकडील दस्त क्रमांक 1580 दिनांक 10/05/2023 प्रमाणे रक्कम रुपये 650000/- कर्ज घेऊन क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेश पुनमचंद तोडावत , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 10/05/2023 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 650000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.