Ferfar #20643 · सावदा
रावेर, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 586/ब/4
- Talathi
- रशिद रज्जाक तडवी
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जळगांव जनता सहकारी बँक लि शाखा सावदा ता रावेर
गहाणखत लिहुन देणार : स्वप्नील देविदास भंगाळे रा. सावदा यांनी दुय्यम निबंधक सावदा यांचेकडील दस्त क्रमांक 3553-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 586/ब/4 क्षेत्र 3.7105 वर बोजा दाखल करणेबाबत श्री स्वप्नील देविदास भंगाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.