सातबारा Watch

← सावदा २

Ferfar #20573 · सावदा २

रावेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
1233/40
Talathi
रशिद रज्‍जाक तडवी
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार :जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत सावदा लिहून घेणार : शे सलीम शे तुराब शे सईद शे तुराब यांनी सर्व्हे क्रमांक : 1233/40 तपशिल : प्रमाणे शे सलीम शे तुराब यानी जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत सावदा ता रावेर जि जळगांव जि जळगांव यांच्या कडुन रक्कम रुपये 150000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 17111 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला व सह.दुय्यम निबंधक सावदा यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 4608/2025 दि.29/12/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.