Ferfar #2947 · वाघोदे खुर्द
रावेर, जळगाव · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एक्सिस बँक लि शाखा सावदा ता रावेर
गहाणखत लिहुन देणार : चेतन शातांराम होले ,चेतन शांताराम होले ,राजेंद्र शांताराम होले रा. वाघोदे खुर्द यांनी दुय्यम निबंधक सावदा यांचेकडील दस्त क्रमांक 3518-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 392, 400/2 क्षेत्र 0.6400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चेतन शातांराम होले ,चेतन शांताराम होले ,राजेंद्र शांताराम होले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.