Ferfar #6327 · थोरगव्हाण
रावेर, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 426
- Talathi
- अभिजित दत्तात्रय डांगे
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जागृती ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत वाघोदे बु, तालुका रावेर, जिल्हा. जळगाव
गहाणखत लिहुन देणार : गंभीर काशिराम महाजन रा. थोरगव्हाण यांनी दुय्यम निबंधक सावदा यांचेकडील दस्त क्रमांक 3304-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 426 क्षेत्र 0.6500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गंभीर काशिराम महाजन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
गोकुळ गंभीर महाजन (कर्जदार) (खाता क्रमांक :- 1528) ,