सातबारा Watch

← रेंभोटे

Ferfar #2858 · रेंभोटे

रावेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
57
Talathi
शरद विठ्ठल सुर्यवंशी
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बॅक शाखा निंभोरा लिहून घेणार : बाबूराव राजाराम महाजन यांनी सर्व्हे क्रमांक : 57 तपशिल : भारतीय स्टेट बॅक निंभोरा स्टेशन याचे र रु. 45000/- 17.11.05 बाबुराव राजारामचे हिस्यावर - 941 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा,तसेच भारतीय स्टेट बॅक शाखा निंभोरा बोजा र रु. 90000/- 10.1.07 बाबुराव राजारामचे हि दाखल. - 1037 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा,तसेच भारतीय स्टेट बँक निंभोरा र रु. 150000/- 28.06.10बाबुराव राजाराम महाजनचे हिश्यावर बोजा दाखल. - 1237 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा,तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा निंभोरा र रु 305000/-9/07/2015चा बोजा बाबुराव राजाराम महाजन चे हिस्से - 1660 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बॅक शाखा निंभोरा यांचेकडील दि.19/10/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.