सातबारा Watch

← धामोडी

Ferfar #3891 · धामोडी

रावेर, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
117, 169, 221, 45, 78
Talathi
शरद विठ्ठल सुर्यवंशी
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.जमीन-2/कावि/321/2026 आदेश दिनांक : 20/07/2026 मौजे धामोडी ता.रावेर येथील शेतजमीन गट नं.117,169,45,78,221 च्या इतर हक्कातील असलेले नावे 1)नानूबाई शालिक पाटील 2)मनाबाई प्रल्हाद पाटील 3)शोभाबाई प्रकाश पाटील हि नावे सदर शेतजमिनीच्या कब्जेदार सदरी दाखल आहेत म्हणून वरीलप्रमाणे नावे शेतजमीन गट नं.117,169,45,78,221 च्या इतर हक्कातून कमी करून कब्जेदार सदरी कायम केली असे.याबाबत गावी मा.तहसीलदार साहेब रावेर यांचेकडील आदेश क्र.जमीन-2/कावि/321/2026 दि.20/07/2026 आलेवरुन नोंद केली असे.